Surprise Me!

‘मित्र’साठी मित्राची नियुक्ती, शिंदे-फडणवीस ट्रोल | Eknath Shinde | Devendra Fadnavis | Ajay Ashar

2022-12-02 4 Dailymotion

राज्याच्या गरजांची दखल घेत खासगी क्षेत्र आणि अशासकीय संस्थांच्या सहभागाद्वारे राज्याच्या जलद आणि सर्वसमावेश विकासासाठी राज्य सरकारने ‘मित्र’ची स्थापना केली आहे. या संस्थेच्या उपाध्यक्षपदी प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक अजय अशर आणि डॉ.राजेश क्षीरसागर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र, यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करण्यात येत आहे. <br /><br />#EknathShinde #DevendraFadnavis #AjayAshar #RajeshKshirsagar #MITRA #KiritSomaiya #MVA #UddhavThackeray #Shivsena #BJP #Maharashtra #HWNews

Buy Now on CodeCanyon